समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस नांदेड : एकावर गुन्हा दाखल; भाग्यनगर, लोहा, मुखेड, अर्धापूर, भोकर ठाण्यात तक्रार
नांदेड दि. ६ : लोकसभा निवडणुकीच्या काळात महापुरुषांची बदनामी, विटंबना करण्याचा प्रयत्न करणे, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट माध्यम प्रमाणिकरण व…