७७ प्राथमिक आरोग्य केंद्र व २५ ग्रामीण रुग्णालयात यंत्र सामुग्रीसह व आठ नव्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना मिळणार जलद गतीने उपचार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव दि. 2 (जिमाका) – रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्व असून रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार…