समृद्धी पाठोपाठ नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे- नगर-छत्रपती संभाजी नगर सहा पदरी महामार्गाच्या करारावर स्वाक्षऱ्या
नागपूर दि. ८: समृद्धी महामार्गाच्या यशस्वी निर्मितीनंतर नागपूर येथून मुंबई येथे पोहोचणे कमालीचे सुखद आणि जलद झाले आहे. समृद्धीने संभाजीनगरला…