जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्कृतीक सभागृह भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न – हजारोच्या संख्येत कुणबी बांधवांची उपस्थिती – सभागृह उभारणीकरिता आणखी 10 कोटी निधी देण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा.
काटोल- प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे काटोल शहरात कुणबी सेवा संघाच्या वतीने कुणबी समाज भवणाची मागणी गेल्या अनेक वर्षा पासून होती अखेरीस हा…