शिवसृष्टी प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करा – मंत्री छगन भुजबळ शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी
नाशिक, दि. १७ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारा शिवसृष्टी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प वेळेत साकारण्यासाठी त्याच्या…