ग्रा.पं. चिकना येथे शासकीय भूखंड विक्रीचा गोरखधंदा विकलेल्या जागेवर खुलेआम बांधकाम सुरू सचिवासह पंचकमेटी यांचा अफलातून कारभार ग्रामस्थांनी केली कार्यवाहीची मागणी
भंडारा :- लाखांदूर तालुक्यातील चिकना ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शासकीय जागेवर मागील काही वर्षापासून काही लोकांनी अतिक्रमण करून भूखंड ताब्यात…