महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

टाटा मुंबई मॅरेथॉनला राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या

मुंबई, दि.२१:  आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित टाटा मुंबई मॅरेथॉन-२०२४ आयोजित स्पर्धेला राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून…

मध्यप्रदेश हेडलाइन

राष्ट्रीय बालिका दिवस पर जिले की 101 बालिकाओं का हुआ सम्मान

         राष्ट्रीय बालिका दिवस पर बुधवार को संतोषी माता मंदिर परिसर में जिला स्तरीय कार्यक्रम का आयोजन…

क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

माहिती अधिकार कायद्याची ची अवमानना. मिळाली केराची टोपली. चिकना ग्रामपंचायत कार्यालय, पं. स. लाखांदूर चा भोंगळवाना शून्य कारभार. दिड महिना लोटुनही माहिती संबंधाने पत्र नाहीच नाही माहिती देखील मिळाली नाही. जिज्ञासू नागरिक माहितीच्या अधिकारा पासून वंचित

बारव्हा:- लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चिकना ग्रामपंचायत येथील आवश्यक ति माहिती मिळावी म्हणून लाखांदूर पंचायत समिती जनमाहिती अधिकारी…

कृषि महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मधमाशांमुळे पीक उत्पादनात ५ ते ४० टक्क्के होते वाढ – डॉ. सी. एस. पाटील

मुंबई, दि. १९ : आहारातील एक तृतीयांश भाग हा पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळत असतो. मधमाशांमुळे होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात ५ ते…

आर्थिक महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी तीन लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर

मुंबई, दि. 19 : राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी…

महाराष्ट्र मुंबई रोजगार हेडलाइन

राज्य सेवा मुख्य २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, दि. १८ : राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी…

नई दिल्ली महाराष्ट्र हेडलाइन

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त काव्य स्पर्धा संपन्न

नवी दिल्ली, दि.18 : ‘शिवनेरी, फुलपाखरू, शेतकऱ्यांचे हाल, ‘मी तुम्हाला कळलो नाही’, आयुष्य, मैत्री, क्षण, सभा पक्ष्यांची,  आई आई करना गं भेळ …,’ अशा सुंदर कविता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या.…

कृषि महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महाराष्ट्र मध उत्पादनाचा हब व्हावा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार मध महोत्सवाचे उद्घाटन

मुंबई, दि. 18 :- महाराष्ट्रात मध निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. देशातील पहिल्याच अशा आगळ्या वेगळ्या मध महोत्सवाच्या माध्यमातून राज्य भविष्यात मध…