हक्क, कर्तव्यांबाबत सदैव जागरुक राहण्याची गरज – विधानमंडळ सचिव विलास आठवले राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्ग
नागपूर, दि. १७ : संसदीय लोकशाहीत नागरिक हा सर्वोच्च स्थानी असून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी संसद तसेच विधिमंडळाच्या सभागृहात कायदे, नियम, ध्येयधोरणे…