केंद्र शासनाच्या योजना लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहोचतील – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड विकसित भारत संकल्प यात्रेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर, दि.24(जिमाका):- विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लक्षित लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भगवत…