आर्थिक महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्य शासनाचे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 24 : राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे घर मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने नवीन गृहनिर्माण धोरण…

आरोग्य महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

आरोग्य विभागातील ‘सीएसआर’ निधीच्या विनियोगासाठी धोरण – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 24 : आरोग्य विभागाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्र महत्त्वाचा वाटा उचलू शकते. त्यासाठी कॉर्पोरेट संस्थासुद्धा पाठिंबा देण्यास…

महाराष्ट्र मुंबई राजकीय हेडलाइन

मनोज जरांगे बोलले, आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ मराठ्यांवर आली. मनोज जरांगे पाटलाच्या या वक्तव्या वर महाराष्ट्र भरातून जनतेच्या प्रतिक्रिया👇

प्रतिनिधी मुंबई मनोज जरांगे बोलले, आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ मराठ्यांवर आली. मनोज जरांगे पाटलाच्या या…

नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेस प्रारंभ

नागपूर,  दि.24 :  महानगरपालिकेच्या विकसित संकल्प यात्रेचा प्रारंभ आज दाभा येथील ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या…

कृषि नागपुर पर्यावरण महाराष्ट्र हेडलाइन

शेतकऱ्यांनी शेतीसोबतच शेतीपूरक दुग्धव्यवसाय करावा – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुटीबोरी येथील दुग्धप्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना यश

नागपूर,  दि. 24 : विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धोत्पादन उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहे. दुग्धोत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना येत्या काळात राबविण्यात येणार…