ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन. आदर्श आचारसंहिता उल्लंघन करनार्यांवर कारवाई
कोंढाळी-वार्ताहर नागपूर जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. ज्यामध्ये कोंढाळी पोलीस ठाण्यांतर्गत काटोल, नागपूर (ग्रा.) आणि हिंगणा…