माती परीक्षणासाठी पोस्ट ऑफिसची घेणार मदत; सात दिवसाच्या आत मोबाईलवर मिळणार अहवाल – कृषिमंत्री धनंजय मुंडे शेतीतील मातीच्या आरोग्यावर कृषी विभाग देणार भर; बांबू लागवडीसाठी हेक्टरी मिळणार सात लाख
लातूर, दि. 07 (जिमाका) : राज्यातील शेतीचे आरोग्य नको त्या मात्रामुळे खराब झाले असून कर्बचे प्रमाण वाढविण्यासाठी कृषी विभाग आता माती परीक्षणावर भर…