गोंदिया जिल्हातील काशिघाट येथे महाराष्ट्र राज्य रोजंदारी मजदूर सेनेची जाहीर सभा संपन्न. अदानी वीज केंद्रातील कामगारांना कायदेशीर हक्क मिळऊन दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही…. भाई चैनदास भालाधरे…
सदानंद पि.देवगडे(चंद्रपूर) (वि. प्र. जी. एम. भालेराव ) गोंदिया जिल्हा तिरोडा विज केंद्रातील रोजंदारी मजदूर सेना शाखा तिरोडा चे वतीने…