कांदा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी पूर्ववत सुरू करावी – पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन
नाशिक, दिनांक 21 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापारी संघटनांनी कालपासून जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवरातील कांदा लिलावात…