जी-२० अंतर्गत आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारीची चौथी बैठक मुंबईत सुरु ‘एमएसएमई’ना सक्षम करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या विषयावर परिसंवाद
मुंबई, दि. 14 : मुंबईत आजपासून 16 सप्टेंबर 2023 पर्यंत जी 20 अंतर्गत आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारीची (जीपीएफआय) चौथी बैठक…