ठाणे येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी चौकशीसाठी समिती नेमणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि.13 : ठाणे (कळवा) येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आहे सदरची घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली…
