दरड कोसळण्याच्या घटनांवर मुंबई आयआयटी उपाययोजना सुचविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
धोकादायक दरड पाडून संरक्षक जाळी बसविण्याचे निर्देश मुंबई, दि.३१ – गेल्या आठवड्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील…