जुलै २०२३ मध्ये जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल; अर्थ मंत्रालयाकडून संकलनाचे आकडे जाहीर
नवी दिल्ली, 02 : माहे जुलै 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांमध्ये अव्वल ठरले आहे. देशात जुलै 2023 मध्ये जीएसटी संकलन 1,65,105 कोटी…