शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ५०० रुपये विद्यावेतन – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा। छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचा शुभारंभ
करिअरविषयक मार्गदर्शनासाठी राज्यात लवकरच हेल्पलाइन मुंबई, दि. 6 – राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता…