शासनाच्या निर्णयांमुळे शेतकरी व कृषिक्षेत्राला पाठबळ- कृषिमंत्री अब्दुल सत्तार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ‘प्रतापगड’ वसतिगृहाचे उद्घाटन
अकोला दि.२८(जिमाका)- राज्य शासन हे शेतकऱ्यांना आणि कृषीक्षेत्राला पाठबळ देत आहे. त्यासाठी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. आताही नैसर्गिक आपत्तीत…