‘चला जाणूया नदीला’ उपक्रमात पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मन्याड नदी संवाद व गाळ काढणाऱ्या लोकाभिमुख उपक्रमांचा शुभारंभ
नांदेड (जिमाका) दि. 1 :- अनादी काळापासून नदीचे आणि मानवाचे नाते अधिक दृढ आहे. चांगल्या संस्कृतीचा उदय नदीच्या काठावर झाला…
