चंद्रपूर परिसरातील गरीब कुटुंबांना अल्पदरात घर मिळणार याचे समाधान– पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार। महाप्रित आणि मनपा यांच्यात झाला सामंजस्य करार
चंद्रपूर/ मुंबई, दि. 14 : चंद्रपूर शहरातील गरिबांसाठी, असंघटित कामगारांसाठी हक्काची घरे बांधण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. घरकुल बांधण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका आणि महात्मा…
