केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत
मुंबई दि. १५: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचे दोन दिवसीय दौऱ्याकरिता आज सायंकाळी मुंबई येथे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
