फासेपारधी समाजाच्या मुलांना सहजसुलभ व मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी उपक्रम – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित। पारधी फासेपारधी समाजबांधवांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद
अमरावती, दि. 17 : पारधी-फासेपारधी समाजाच्या इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांना प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून देण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येईल. मुलांना…
