जिल्ह्यातील विकासकामांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी नियोजन प्रकल्पांचे बळकटीकरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणार प्रकल्प
मुंबई, दि 31 :- जिल्ह्यातील विकासकामांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी तसेच जिल्हा नियोजन प्रकल्पांच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणारा प्रकल्प…