डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. 3 : नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र विस्तारीकरणाच्या प्रकल्पास निधी मंजूर झालेला आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी आवश्यक…