शिर्डीतील ४६ एकर जागेत भरणाऱ्या ‘महापशुधन एक्स्पो’ स १० लाख पशुप्रेमी भेट देणार ! देशातील सर्वात मोठ्या ‘महापशुधन एक्स्पो’ ची जय्यत तयारी
शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी पर्वणी शिर्डी, दि.१८ मार्च, २०२३ (उमाका) – देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो २०२३ ‘ शिर्डीच्या शेती महामंडळाच्या ४६…