नागपूर विभागाचे शिक्षक मतदार संघ विधान परिषदेचे आमदार मा.सुधाकर अडबाले साहेब यांनी दि 17/03/2023 ला स.10.30 वा. विधान परिषद मध्ये CSTPS चंद्रपूर मधील एम/एस.विजय इंटरप्रायजेस चे इचार्ज मुरारी समुद्धिवार यांच्या मार्फत महिला सफाई कामगार यांचावर जातीयवाचक शिवीगाळ दिल्याचे ( अट्रोसिटी ) प्रकरण विधान परिषद मध्ये मांडला
नागपूर विभागाचे शिक्षक मतदार संघ विधान परिषदेचे आमदार मा.सुधाकर अडबाले साहेब यांनी दि 17/03/2023 ला स.10.30 वा. विधान परिषद मध्ये…