स्पर्धेत भाग घेणे हाच मोठा पुरस्कार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कै.भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा समारोप
नागपूर, दि. 20 : स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. नागपूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेतूनच राज्यासह देशातील उत्कृष्ट खेळाडू घडतील व आतंराष्टीय स्पर्धेत नाव…