पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे उद्या शनिवारी राजभवन येथे लोकार्पण – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
मुंबई, दि. ६ : राज्यातील विविध पवित्र जैन तिर्थक्षेत्रांच्या सुरक्षा व सुविधांसाठी पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे लोकार्पण उद्या शनिवार ७ जानेवारी…
