आरोग्य विभागाकडील प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत – आरोग्य मंत्री तानाजी सावंत
मुंबई, दि. 31 : आरोग्य विषयक विविध पायाभूत सोयी सुविधा वाढविण्याची मागणी सातत्याने होत असते. लोकप्रतिनिधींकडून विविध मागण्यांचे प्रस्ताव येतात. त्यामध्ये प्रामुख्याने पायाभूत…