महाराष्ट्र हेडलाइन

दिनांक १९/१२/२०२२ ला महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेना सी टी पी एस चंद्रपूर ,मार्फत मेसर्स राधिका कन्स्ट्रक्शन यांच्या विरुद्ध मा.सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालय प्रकरण क्रमांक सकाआ / महाजणको /राधिका/२०२२ /७१८ हे दिनांक २३/०८/२०२२ पासून AMC टेंडर ची ( AMC for Angaging Agency for Various seasonal Activities OS Stage २ ,३ CSTPS Chandrapur) ची काँटिटी संपली असे कारण दाखवून अवघ्या ४२ दिवसात दिनांक २३/०८/२०२२ पासून त्यातील ०७ कामगारांना कामावरून बंद करण्यात आले त्या संदर्भात प्रकरणाची आज दिनांक १९/१२/२०२२ ला दुपारी १:३० वाजता तारीख ठेवण्यात आली असता

दिनांक १९/१२/२०२२ ला महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेना सी टी पी एस चंद्रपूर ,मार्फत मेसर्स राधिका कन्स्ट्रक्शन यांच्या…

नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते विधानभवन परिसरातील लोकराज्य स्टॉलचे उद्घाटन

नागपूर, दि. 19 : शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाचा स्टॉल हिवाळी अधिवेशननिमित्ताने नागपूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विधानभवन परिसरात लावण्यात आला…

नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

संसदीय अभ्यासवर्गाची सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल

नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने सन 1964 पासून दरवर्षी ‘राज्यशास्त्र व लोकप्रशासन’ या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ‘संसदीय कार्यप्रणाली व प्रथा’ या विषयांबाबत एक संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतो. या वर्षी आयोजित करण्यात येत असलेला हा 49 वा संसदीय अभ्यासवर्ग आहे. या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून संसदीय शासन प्रणालीची विद्यार्थ्याना जवळून ओळख करुन दिली जाते. राष्ट्रकुल संसदीय मंडळाची स्थापना सन 1911 मध्ये ‘एम्पायर पार्लमेंटरी असोसिएशन’ या नावाने प्रथम इंग्लंडमध्ये झाली. सुरुवातीला या मंडळाचे ऑस्ट्रेलिया,…