कचारी सावंगा मुख्य मार्गावरील ( प्राणघातक) जीवघेणे खड्ड्यांची पुनर्बांधणी करा! सरपंच – रवी जैस्वाल
वार्ताहर-कोंढळी कोंढाळी-काटोल राज्यमार्ग क्रमांक 247 ला जोडणारा कचरी सावंगा मुख्य मार्गावरील डिवरे चा नाल्याच्या कडेला पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांची दुरुस्ती व…