नाशिक नांदूरनाका अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांकडून तीव्र दुःख व्यक्त मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
मुंबई, दि. ८:- नाशिक- नांदूरनाका येथे झालेल्या खासगी बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.…
