स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूका ओबीसी आरक्षणा शिवाय घेऊ नये आज दिल्ली येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन यांना मागणी करण्यात आली आहे ,
प्रेस नोट स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूका ओबीसी आरक्षणा शिवाय घेऊ नये आज दिल्ली येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव…