शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे सुस्पष्ट निर्देश कृषीमंत्र्यांकडून विमा कंपनी कार्यालयाची तपासणी
अमरावती, दि. २४ : पीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्या तक्रारीची तातडीने दखल…