बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी ; ….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ देणार
मुंबई, दि. २६ : बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या विकल अवस्थेत तिला बालगृहात आणण्यात आले. खरे तर सगळेच…