जिल्ह्यातील संपुर्ण दुष्काळी परिसराला पाणी देणे ही सरकारची प्राथमिकता – जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील
सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील संपुर्ण दुष्काळी परिसराला पाणी देणं हे या सरकारची प्राथमिकता आहे. जत तालुक्यासाठी स्वतंत्र…