‘संजीवन वन उद्यान’ ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार ‘संजीवन वन उद्यान’ प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन; वारजे परिसरात वन विभागाच्या ३५ एकर जागेवर साकारणार अनोखे वन उद्यान
पुणे दि.20: पुणे महानगरपालिका व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणारे ‘संजीवन वन उद्यान’ ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला…
