कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या संरक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा 257 बालकांचे एक पालक तर 7 जणांचे दोन्ही पालक दगावले
चंद्रपूर : कोविडमुळे पालक गमाविलेल्या बालकांची काळजी व संरक्षण करण्याकरीता बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार सोयीसुविधा…
