कंपनीला रेडीशेड, जमीन उपलब्ध करून देणार : उद्योगमंत्री सुभाष देसाई अमेरिकेच्या ‘जेबिल’ कंपनीची राज्यात दोन हजार कोटींची गुंतवणूक
मुंबई, दि. १८ : अमेरिकेची जेबिल कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक व विस्तार करणार असून सुमारे दोन हजार कोटी गुंतवणूक करण्याची तयारी…
