राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्जवाटपाची गती वाढवावी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार… जून अखेरपर्यंत 50 टक्के वाटप करण्याचे निर्देश
चंद्रपूर दि. 18 जून : खरीप हा शेतक-यांसाठी अतिशय महत्वाचा हंगाम असून त्याचा संपूर्ण वर्षाचा डोलारा यावरच अवलंबून असतो. शेतक-याला…
