▪वास्तुशास्त्र किती खरे किती किती खोटे ??▪ ▪पण समज , गैरसमज कितीतरी मोठे ??▪ ▪10 वी पास वास्तुशास्त्री हा खरंच वास्तुशास्त्री असतो . ??▪ ▪अंधश्रद्धे मध्ये अधिक एक भर म्हणजे वास्तुशास्त्र ??▪ ▪एक मुलाखत सुप्रसिद्ध साहित्यिक, याडीकार पंजाब चव्हाण ,पुसद . यांच्याशी ▪ ▪मुलाखत कर्ता , महेश देवशोध (राठोड ) वर्धा, जिल्हा प्रतिनिधी ▪
▪पोलीस योद्धा वृत्त सेवा ▪ दिशा कोणतीही वाईट नसते ,भूमाता दोषयुक्त असूच शकत नाही, वास्तुशास्त्रामूळे प्रभावित होणारा समाजातील विशिष्ट वर्ग…