विदर्भात उन्हाचा झपाटा वाढला, चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद कडक निर्बंधामुळे शीतपेय, आईस्क्रीम मिळेना पारंपारिक दही, ताक, लिंबू पाणी, उसाचा रस, कोकम सरबत, ज्युस, टरबूजकडे नागरिकांचा वाढला कल
राजुरा – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्येही वाढ होत आहे.…