सिंगारदिप रेती घाट बंद करण्यासाठी गावक-यांचे आंदोलन रेतीच्या वाहतुकीने गावाचा एकमेव रस्ता, पिण्याची पाईप, शाळकरी विद्यार्थाना धोका.
नागपूर कन्हान : – सिंगारदिप गाव हे कन्हान नदीला आलेल्या महापुराने आदीच भयंकर नुकसान झाले असताना जिल्हाधिकारी हयानी सिंगारदिप रेती…