पाचशे कोरना योध्यांचा प्रश्न निकाली लागणार..! : आमदार प्रतिभाताई धानोरकराची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी सकारात्मक चर्चा
चंद्रपूर : चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयातील पाचशे कंत्राटी कामगारांना सात, आठ महिन्याचे थकीत पगार व किमान वेतन त्वरित द्या…
