*कोरची तालुक्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा देताना तारांबळ* *तांत्रिक कारणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची गोंडवाना विद्यापीठाने काळजी घ्यावी* *सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर*
कोरची तालुक्यातील कमी नेटवर्क व इंटरनेट मधील तांत्रिक बिघाडामुळे गोंडवाना विद्यापीठाची मोबाईलवर ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील विद्यार्थ्यांची…
