कोरोना व्हायरस; प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेकडून उपाययोजना सुरू निर्जंतुकीकरणासाठी शहरात सोडीयम हायपोक्लोराईड ची फवारणी युवानेते अब्दुल समीर यांच्याहस्ते शुभारंभ
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.12, देशासह राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पहायला मिळत आहे. दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.…
