*नागनदीच्या दुषित पाण्याने कन्हान नदी झाली गटारगंगा* कन्हान, नागनदी संगमाने सावंगी (चापेगडी) परिसर प्रदुषणाच्या विळखळयात. जिवनदाहीनी कन्हान नदी प्रदुषण मुक्त करून नदीचे संवर्धन व संगोपन करा.
*नागपूर* कन्हान : – नागपुर शहराचे मलमुत्र, घाण वाहणरी नागनदी कुही तालुक्यातील सावंगी (चापेगडी) येथे कन्हान नदीला मिळणा-या संगमा पासुन…
