चिकन मटन मार्केटच्या आडोशातून अवैध दारुविक्री जोरात चंद्रपूर, दुर्लक्षित प्रश्न पोलीसांची वचक गेली तरी कुठे ! दारुसाठ्यावर महीलांनी धाड टाकून केला हल्लाबोल
कोरपना :- चंद्रपूर जिल्ह्यातील नांदाफाटा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, निवासस्थान व पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर चिकन मटन मार्केट आहेत मागील…